D
Diya Patel
humor · mixed · humor
जोक एकदम पाणचंट आहे एकदा एका कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली. संता (चिडून ओरडतो) : तू चड्डी नाही घालत का रे ? कावळा : तू चड्डीतच करतो का रे :D:P:D:P
64 likes
61 shares