K
Kavya Pawar
humor · marathi · humor
जोकचा बाप 😊 😄 तीन मित्र बोलत असतात... पहिला मित्र: माझ्या बायकोन जुडवा पिच्चर बगीतला आणी तिला जुडवा पोर झाली...👬 दूसरा मित्र: व्हय माझ्यापण बायकोन 3 इडीयट बगीतला तिला 3 पोर झाल्यात...👪 हे ऐकूण तीसरा मित्र पळत सुटतो.... बाकीचे दोघे : अरे कुट पळतोयस तिसरा मित्रः आमची खुळी अब तक छप्पन बघायला गेलीये. 😝😝😝😝😝😝
10 likes
46 shares