Back to feed
M
Meera Gupta humor · marathi · humor

जोक्स एकदा एक सुन खुप रडत असते👧😭😭 तिची सासू विचारते " काय झालं ?"👵 👧सुन :- "सासूबाई मी काय चेटकिणी सारखी दिसते?"👿 👵सासू :- " नाही बाळा, अजिबात नाही." . . 👧सुन :- " माझे डोळे एखाद्या बेडकासारखे आहेत?"🐸 👵सासू :- ... " नाही ग, अजिबात नाही" . . 👧सुन :- " मी काय चापट्या नाकाची आहे?"😳 " कोण म्हणालं, अजिबात नाही" . . 👧सुन :- " मग मी काय एखाद्या म्हशी सारखी जाड आहे ?"🐃🐃🐃 👵सासू :- " छे छे अजिबात नाही" . . 👧सुन :- " मग मला सगळे मी माझ्या सासू सारखी दिसते असे का म्हणतात?" 🐃👿🐸😳 😎🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤓

197 likes 3 shares
WhatsApp