Back to feed
M
Manav Joshi humor · marathi · humor

जोक्स का बाप😂😂 गण्या : बाबा.. तुम्हाला एक सांगायच होत.. बाबा : बोल ना.. गण्या :पण.. तुम्ही रागावू नका ह प्लिज.. बाबा :फार.. नाटक नकोत पटकन साग काय ते?? गण्या : फेसबुकवर माझी दहा खोटी अकाऊट्स आहेत.. बाबा : हू.. तू मला का सागतो आहेस?? गण्या : गेल्या.. दहा दिवसापासून तुम्ही ज्या सविता भाभीला पार्कमध्ये बोलावताय.. पण ती टाळतेय.. ती भाभी मीच आहे..!!! 😝😝😜😆😆😆😆😂😂

102 likes 27 shares
WhatsApp