Back to feed
M
Manav Verma humor · mixed · humor

जोक्सची लाट 🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣 _____________________________ बायको : "" तुम्ही खुप भोळे आहात हो. तुम्हाला कोणी पण सहज फसवू शकत..." नवरा : "" सुरुवात तुझ्या बापाने केली 😂😂😂😂 ___________________________ शिक्षक - गण्या... सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायवर मध्ये काय फरक आहे...? गण्या - कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाही निघणार.. आणि ड्रायवर जर झोपला....तर सर्वांचच तिकीट निघेल. 😂😂😂😂😂 _______________________ मुलगी:- जर मी मेले, तर तु काय करशील....??? मुलगा :- मी पण मरुन जाईन...! मुलगी(लाङात येउन):- पण का..?? मुलगा :- तुझ्या नादात एवढी उधारी झालीये की फेङणा मुश्कील आहे....!!! 😂😂😂😂😂😂 _______________________ लिवर फेल होऊन मेलेल्या दारुड्याला यमराजाने मृत्युलोकात विचारले तुझी शेवटची इच्छा काय आहे ? दारुड्या : पुढील जन्मी मला एकच दात दिलास तरी चालेल, पण लिवर मात्र बत्तीस दे...… 😀😀😀😀😀 _______________________ बायको - अहो ऐकलं कां आपले लग्न लावून देणारे भटजी वारले . पती - एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते. 😀😀😀😀😀 _______________________ मुलगी : माझे ह्रुदय म्हंणजे माझा मोबाइल आहे आणि तू त्यातले सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस... मुलगा : राणी एक विचारु...? मुलगी : हो विचार ना... मुलगा : मोबाइल डबल सिमचा तर नाही न!? 😀😀😀😀😀 _______________________ नवरा: आज आपण बाहेर जेवू गं.. बायको: अय्या... लगेच तयारी करते मी. नवरा: हो.. तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो. 😅😅😅😅😅 _______________________ पक्या आणि मक्या एकदा जेवणाच्या पंगतीत जेवत असतात… तेव्हा त्यांना एक माणूस विचारतो… तुम्ही कोण?? . . पक्या:- मी मुलाकडून आलोय? . मक्या:- मी मुलीकडून आलोय? . . वाढणारा माणूस:- चपलीने हानीन गाढवांनो… हे ‘तेराव्याच’ जेवण आहे…!! 😤😤😤😤😦😦😦😦 _______________________ एक ट्रक आणि पोपट यांची धडक होते, पोपट बेशुद्ध पडतो... . ट्रक ड्रायव्हर पोपटाला घरी पिंजर्यात ठेवतो... . ( पोपट शुद्धीवर आल्यावर ) . आयला जेल?? . . . ड्रायव्हर मेला की काय??? 😂😂😂😂😂😂😂😂 _______________________ गण्या दारु पिउन घरी येतो.. वडिलांना संशय येऊ नये म्हणून laptop उघडून बसतो.. थोड्या वेळाने वडील- गण्या, दारू पिऊन आलायस का? गण्या- नाही हो..!! वडील- मग माझी suitcase उघडून काय type करतोयस रताळ्या??😜 _____________________________ नुस्ते हसू नका चला पुढे पाठवा

104 likes 83 shares
WhatsApp