Back to feed
A
Ayaan Joshi love · marathi · romantic

जखमी सुरजला विचारले," जेव्हा बॉंम्ब पडला तेव्हा तो फुटला होता का?" जखमी सुरज रागाने म्हणाला," नाही.......बॉम्ब रेंगत रेंगत माझ्याजवळ आला आणि प्रेमाने म्हणाला........... "धप्पा"!!!!!!!!

238 likes 42 shares
WhatsApp