S
Saanvi Bose
friendship · hindi · friendship
( जागो ग्राहक जागो )नवीन जाहिरात ट्यूशन शिक्षक - अरे गधड्या, होम वर्क का नही केला तू........? विद्यार्थी - नीट बोल रताळ्या, कस्टमरशी असं बोलतात का....?
209 likes
21 shares