Back to feed
S
Sara Agarwal Good_Morning · Marathi · Good_Morning

जग नेहमी म्हणतं – चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा.. पण गौतम__बुद्ध म्हणतात की , " लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही." 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

77 likes 1 shares
WhatsApp