A
Atharv Joshi
life · marathi · life
जगण्याची कशी गम्मत आहे पहा.. माणसाला सुख नेहमी *"पेग सिस्टीम"* वर मिळतं.. आणि दुःख नेहमी *"क्वार्टर सिस्टीम"* वर.. मात्र माणसाला हवा असतो, तो सुखाचा *"खंबा"*आणि दुःखाचा एखादाच *"पेग "*... पण तो वर बसलेला.. आपल्या *"ग्लासात"* काय ओतेल हे सांगता येत नाही.. त्यामुळे सुखाचा पेग असो किंवा दुःखाची क्वार्टर.. *"चियर्स"* म्हणत, निमुटपणे आस्वाद घेत ती पिणं, एवढंच आपल्या हातात असतं.🍺🍾🍻 . . . . तुम्हाला पण ना, चांगल्या गोष्टी सुध्दा अश्या सांगाव्या लागतात ! गटारी उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा 😬😬😜😜
45 likes
65 shares