V
Vanya Nair
humor · marathi · humor
जगात एकच सर्वात सुंदर मूल आहे आणि प्रत्येक आईपाशी ते असते , असा एक सुंदर सुविचार तुम्ही वाचला असेलच. त्याचा उत्तरार्ध माहिती आहे का ? जगात एकच सर्वात सुंदर बायको असते आणि ती प्रत्येक शेजाऱ्यापाशी असते !
52 likes
4 shares