Back to feed
A
Ayaan Mehta humor · hindi · humor

जगातील अंतिम सत्य.... अभ्यास व व्यायाम नेहमी "उद्यापासून चालू" होतो... आणि दारु व सिगरेट "उद्यापासून बंद"😀😀😀😃

59 likes 60 shares
WhatsApp