जगातलं एक कटू सत्य आईची आठवण सर्वांना राहते पण बापाची कोना कोणाला आहे ............ वडील म्हणजे एक अशी व्यक्ती… जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता, तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता, तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता, आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता 👨👨👦👨👨👦
136 likes
63 shares