जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही. परमेश्वरानं सोनं निर्माण केलं. चाफ्याची फुल सुध्दा त्यानेच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ्याचा वास नसता का देता आला? अपुर्णतेतही काही मजा आहेच की. ~ वपु काळे | गुलमोहर
161 likes
15 shares