Back to feed
T
Tara Rao humor · marathi · humor

जगातील दोन कठीण कामे--- (1) आपल्या डोक्यातील विचार दुस-याच्या डोक्यात उतरविणे. (2) दुस-याच्या खिशातील पैसा आपल्या खिशात आणणे. * पहिल्या कामात हुशार त्याला "शिक्षक" म्हणतात. * दुस-या कामात हुशार त्याला "व्यापारी" म्हणतात. * आणि दोन्ही कामात हुशार तिला "बायको" म्हणतात...😜?😂😂

252 likes 4 shares
WhatsApp