Back to feed
K
Kunal Pawar humor · marathi · humor

जगातली सगळ्यात खोटी तीन वाक्य १ :- मी कुनाच्या बापाला भीत नाही. . २ :- आपन पोरींच्या नादी लागत नाही . . ३ :- गाडीची चावी दे रे 5 मीनटात आलो 😜😝😛👋😛😜😝 😜😝😛👋😛😜😝

98 likes 60 shares
WhatsApp