A
Anika Verma
humor · mixed · humor
जगातील सर्वात निरागस चार चेहरे .... 1.झोपलेले बाळ .2.आइवडिलांसमोर बसलेला मित्र 3.सुट्टीसाठी अर्ज करणारा Employee 4.बायकोला न सांगता मित्रांबरोबर पार्टी करुन आलेला नवरा . 😂😇😅😀😜
111 likes
84 shares