Back to feed
A
Avni Reddy Good_Morning · Marathi · Good_Morning

जगातील सर्वात स्वस्त वस्तु म्हणजे.... ""सल्ला" एकाकडे मागा, हजार जन देतील. आणि जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे..."मदत" हजार जनाकडे मागा, कदाचित एखादाच् करेल..... 🙏 शुभ सकाळ 🙏 🌿🍁🌿🍁🌿🍁🌿🍁🌿🍁🌿🍁

120 likes 10 shares
WhatsApp