Back to feed
I
Ishaan Yadav Life · Marathi · General

✍ *जगातील सर्वात स्वस्त वस्तु म्हणजे....* *"सल्ला"* *एकाकडे मागा, हजार जन देतील.* *आणि* *जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे...* *"मदत"* *हजार जनाकडे मागा, कदाचित एखादाच् करेल....*✍✍ 🌹शुभ राञी🌹

61 likes 23 shares
WhatsApp