Back to feed
N
Nisha Bagale Humor · Mixed · Humor

जगामधील कुठल्याही पित्याने अभ्यासाचे महत्व इतक्या सरळ आणि सोप्या पद्धतीने आपल्या मुलाला सांगितले नसेल.... "परिक्षेतील प्रत्येक चूकीचे उत्तर हे तुझ्या भविष्यातील हनीमूनला स्वित्झर्लंडहुन महाबळेश्वरला घेऊन जाईल हे ध्यानात घे." 😂😂😜😜😝😝😛😛😉😉 मुलगा ENGINEERING पहिला आला.

20 likes 49 shares
WhatsApp