Back to feed
N
Navya Singh humor · marathi · humor

जगामधील कुठल्याही पित्याने अभ्यासाचे महत्व इतक्या सरळ आणि सोप्या पद्धतीने आपल्या मुलाला सांगितले नसेल.... "परिक्षेतील प्रत्येक चूकीचे उत्तर हे तुझ्या भविष्यातील हनीमूनला स्वित्झर्लंडहुन महाबळेश्वरला घेऊन जाईल हे ध्यानात घे." 😂😂😜😜😝😝😛😛😉😉 *मुलगा काल पासून अभ्यासाला बसलाय, उठायचे नाव घेईना* 😝😜

27 likes 81 shares
WhatsApp