A
Asha Bagale
humor · marathi · humor
जंगलात आग लागलेली असताना एक चिमणी स्वतःच्या चोचीने पाणी वाहून आग विझवण्यासाठी धडपडत असते. ते पाहून एक कावळा तिला सांगतो की,"तू कितीही प्रयत्न केलेस तरी ही आग विझणार नाहीये." त्यावर चिमणी सुंदर उत्तर देते 🙂🙂🙂🙂🙂🙂 गपे .. काळ्या 😆😆😆 😂😂
88 likes
43 shares