A
Atharv Nair
Good_Morning · Marathi · Life
जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की *मला खूप धावावे लागेल*. नाहीतर, सिंह मला मारून खाईल. *आणि* सिंह,सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरिणापेक्षा जास्त धावावे लागेल.नाहीतर, *मी उपाशी मरेल*. आपण सिंह असू किंवा हरिण, *जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो* . " *संघर्षाशिवाय जीवन नाही*" " *संघर्ष हेच जिवन* " 💐 शुभ सकाळ 💐
134 likes
36 shares