Back to feed
A
Anika Reddy humor · marathi · humor

जगासमोर जोडलेल्या नात्यासाठी किंवा कगदोपत्री नाही मनापासुन माझा हवा होतास तू , माझ्यामधुन व्यक्त व्हायला हवा होतास तू , अगदी काहीच नाही तर माझ्या चेहऱ्यावरील एखादी रेष तरी हवा होतास तू, " सखा सप्तपदी भव : " म्हणत माझ्याशी जोडलेल्या तुझ्या आडनावासारखा स्पष्ट व्हायला हवा होतास तू . . . . . 

84 likes 49 shares
WhatsApp