S
Sara Kulkarni
humor · marathi · humor
जज : तू एकाच दुकानात सलग 3 दिवस चोरी केलीस??? असं का?? चोर : पहिल्या दिवशी मी बायकोसाठी पंजाबी ड्रेस चोरी केला होता.. जज : मग बाकीचे 2 दिवस काय केलस??? चोर : उरलेले दोन दिवस फक्त कलर बदलून आणण्यासाठी चकरा मारत होतो... 😂😅😝😛😜😎🤓🤣
194 likes
31 shares