Back to feed
R
Rudra Pawar Good_Morning · Marathi · Life

ज्ञानेश्वरीतील नावे........ " मी पणा " ची *निवृत्ती* व्हावी म्हणुन पहिला *निवृत्ती*..... *निवृत्ती* झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणुन दुसरा *ज्ञानदेव*...... *ज्ञान* प्राप्त झाले की जीवनमार्ग *सोपा* होतो म्हणुन तिसरा *सोपान*...... ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की आत्मा *मुक्त* होतो म्हणुन चौथी *मुक्ताई* . *निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई ही चार नावे म्हणजेच मानवी मनाच्या चार अवस्था आहेत.*...... 🍁 *शुभ सकाळ* 🍁

242 likes 49 shares
WhatsApp