Back to feed
A
Aadhya Joshi Good_Morning · Marathi · Life

ज्ञानेश्वरीतील नावे........ " मी पणा " ची *निवृत्ती* व्हावी म्हणुन पहिला *निवृत्ती* *निवृत्ती* झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणुन दुसरा *ज्ञानदेव* *ज्ञान* प्राप्त झाले की जीवनमार्ग *सोपा* होतो म्हणुन तिसरा *सोपान* ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की आत्मा *मुक्त* होतो म्हणुन चौथी *मुक्ताई* . *निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई ही चार नावे म्हणजेच मानवी मनाच्या चार अवस्था आहेत.* 🚩रामकृष्णहरि🚩 🍁"शुभ सकाळ "🍁 🌹🙏🌹

97 likes 63 shares
WhatsApp