Back to feed
R
Rohan Pawar humor · marathi · humor

जाडा माणूस- जाडे होण्याचे कितीही तोटे असले तरी जाडी माणसे आंनदी आणि खेळकर असतात. हे तरी मान्य कराल की नाही? डॉक्टर- बरोबरच आहे. कारण जाडे असल्याने ते कुणाशी भांडू शकत नाहीत आणि भरधाव धावूही शकत नाही. मग खेळकर असतील नाही तर काय?

129 likes 24 shares
WhatsApp