S
Sahil Verma
love · marathi · romantic
जाता जाता ना तू पिल्लू एक काम करून गेलीस हा... कवितेच दान माझ्या ओंजळीत टाकुन गेलीस हा... जाता जाता ना पिल्लू तू माझं ह्रदय घेऊन गेलीस हा... आयुष्य भराचं दुःख तु माझ्या काळजाला देऊन गेलीस हा... जाता जाता ना पिल्लू तू मला खूप प्रेम करून गेलीस हा... आयुष्यभर पुरतील इतक्या आठवणी तू मला देऊन गेलीस हा...
225 likes
64 shares