K Kavya Pawar Life · Marathi · General जाता जाता राहुन गेले वळून तुला पहायचे, निरोप घेताना पुन्हा एकदा डोळ्यात तुला साठवायचे. lifeजाताराहुनगेलेवळून 152 likes 69 shares WhatsApp Copy