Back to feed
S
Shaurya Das Love · Marathi · Heartbreak

जाते म्हणतेस हरकत नाही कढत अश्रू पाहून जा नाते तोडतेस हरकत नाही विझता श्वास पाहून जा जाणून सारे संपवताना हीच एवढी विनंती हसते आहेस हरकत नाही बुडती नाव पाहून जा जाळते आहेस हरकत नाही जळणारे गाव पाहून जा

0 likes 0 shares
WhatsApp