Back to feed
A
Anika Rao Good_Morning · Marathi · Life

*जितके मोठे मन* *तितके सोपे जीवन...* *वादाने अधोगती* *संवादाने प्रगती...* *जग काय म्हणेल हा विचार करु नका.* *कारण लोक फार विचित्र आहेत.* *अपयशी लोकांची थट्टा करतात.* *आणि यशस्वी लोकांवर जळतात.!!* 🌹🌿🌹🌿🙏🌹🌿🌹 🌹🌹 *शुभ प्रभात*🌹🌹

136 likes 59 shares
WhatsApp