Back to feed
A
Anaya Das shivaji · marathi · shivaji_pride

जातीने जय भिम नसलो_तरी  बाबासाहेबांना          मानतो .. कारण_कुञ्या_सारख_ जातीवर_नाही_ तर_मर्दासारख_मातीवर_प्रेम_करा_ ही माझ्या शिवराया ची शिकवण_आहे ...._ माझ्या सर्व भिमसैनिकांना एका कट्टर शिवभक्ता कडुन...भिम  जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !! जय जिजाऊ !!  !!.. जय_शिवराय ..!!☝ 👑!!.. जय_भिम ..!!👑......

227 likes 30 shares
WhatsApp