S
Saanvi Patel
Love · Marathi · Heartbreak
🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते, दुःख दाखवायला आसवांची गरज नसते, न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,ती म्हणजे मैञी असते….. 🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹
0 likes
0 shares