Back to feed
R
Riya Das friendship · hindi · friendship

जाधव वहिनी : तुमाला पावूस आवडतो का वं ? धुमाळ वहिनी : तर वो .. मला तर लै म्हंजी लै म्हंजी लैच पावूस आवडतो.. जाधव वहिनी : आन पावसात भीजायला आवडतं ? धुमाळ वहिनी : आवं पावसात भिजायसाठी कवाबी तय्यार आसतीया मी .. जाधव वहिनी : न्हाय .. म्हंजी येकच दिवस आवडतं का समंद पावसाळा हुईस्तोर ? धुमाळ वहिनी : आक्खा पावसाळा हुईस्तो मला आवडतंय ... पर तुमी का म्हून येवढ बारीकसारीक इचारायलास ? जाधव वहिनी : न्हाई .. म्हनल येवढ पावसात भिजाय आवडतंय तर आम्ची गेल्या वर्षी घ्येतल्याली छत्री म्हागारी कवा देनार मग ? 🌂🌂🌂🌂 😅😅😂😂😂😂😂

233 likes 41 shares
WhatsApp