S
Sara Bagale
good_morning · mixed · good_morning
जुने मित्र सोन्यासारखे असतात **तर नवीन मित्र हिर्यासारखे असतात **पण सोन्याला विसरू नका **कारण हिर्याला अंगठीत ठेवण्यासाठी **सोन्याचीच गरज असते .... 💐Good morning 💐😘
85 likes
36 shares