Back to feed
I
Ishaan Patel spiritual · marathi · spiritual

जन्म झाल्यावर आई जेव्हा डोक्यावरून हाथ फिरवते तेव्हा आपल्या डोक्यावर केस यायला सुरवात होते...! आणि लग्न झाल्यावर जेव्हा बायको डोक्यावर हाथ फिरवते तेव्हा केस गळायला सुरवात होते...! प्रभु तेरी माया कोई समज नही पाया कही धुप कही छाया...!

49 likes 14 shares
WhatsApp