Back to feed
I
Ira Deshmukh Friendship · Hindi · Friendship

जन्म हा एका थेंबासारखा असतो. आयुष्य एका ओळीसारखं असतं. प्रेम एका त्रिकोणासारखे असतं, पण मैत्री असते ती वतुंळासारखी, ज्याला कधीच शेवट नसतो

233 likes 87 shares
WhatsApp