Back to feed
K
Kunal Kumar humor · marathi · humor

*जुन्या जमान्यातला १ रुपया म्हणजे आजचे १०० रुपये. तसेच, आमचे तेव्हाचे १०वी - १२ वी चे ५६% म्हणजे आत्ताचे ९६% समजावेत आणि आमचा आदर कायम ठेवावा . . .*🤪🙏🏼😆😜 😂😂😂😂😂😂😂

5 likes 20 shares
WhatsApp