M
Manav Patel
humor · marathi · humor
जनावरांच्या दवाखान्यात एक वेगळीच गम्मत असते. पेशंटचे नाव म्हणून जनावरांच्या मालकाचे नाव लिहितात व त्याच्या समोर जनावरांना झालेल्या आजाराचे नाव लिहिलेले असते. परवा असेच दवाखान्यात गेलो असता रजिस्टर वर लिहिलेले दिसले....... नाव: गणपतराव चाटे. आजार : गाभन रहात नाही ...
91 likes
29 shares