Back to feed
A
Aditya Gupta humor · marathi · humor

*जनावरांच्या दवाखान्यात एक वेगळीच गम्मत असते*😃 पेशंटचे नाव म्हणून जनावरांच्या मालकाचे नाव लिहितात व त्याचे समोर जनावरांना झालेल्या आजाराचे नाव लिहिलेले असते. परवा असेच दवाखान्यात गेलो असता. रजिस्टर वर लिहिलेले दिसले.🤔 नाव :- *गणपतराव पाटील* 😁 आजार :- *गाभन रहात नाही* ..😁. 🐄🐂🐃🐄🐂🐃🐄🐂🐃

184 likes 29 shares
WhatsApp