Back to feed
P
Prisha Nair humor · marathi · humor

जपानी जोडपे भांडत आसते व जोरजोरात बोलत असतात... नवरा: सुटाकी... बायको: कोवानीनी... नवरा: टोका अनजी रोडी रोमी होआ याको ... बायको गुढग्यावर बसून : मिमी योआ नकोडींडा टिंकूजी... नवरा: ना मिआयू किना टिम कौजी... बायको:सू की किनी माटो... नवरा:सको टिटी यान्वी.. . . . . बायको : . . . . मम्म्म्म्म...तोचिकावा . . . . . . . . . नवरा: येची कोबा नाटी... . . . . . . बायको : . . . . . . लोकांची हौस तर बघा, समजत तर काही नाही, फक्त नवरा बायकोच भांडण ह्या शब्दासाठी पूर्ण मेसेज वाचला... . सुधरा लेकांनो...😡 😂😂😂😂😂 😜😝

134 likes 73 shares
WhatsApp