Back to feed
R
Reyansh Reddy family · mixed · family

जपान मध्ये एका नामांकीत साबण कंपनीच्या कव्हर मध्ये साबण न टाकताच तसेच रिकामे कव्हर पाठवून दिले..... असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून तिथल्या इंजिनियर्सने ६० हजार डॉलर चे एक्स-रे मशीन विकत घेतले आणि प्रत्येक साबणाचे कव्हर चेक करून पुढे पाठवू लागले..... . . . असाच प्रकार एकदा आपल्या महाराष्ट्रात झाला, आपल्या मराठी इंजिनियर्स ने काय केले असेल!!!! . . विचार करा.... . . ६०० रूपायचा टेबल फॅन आणला आणि साबणाचे कव्हर त्यासमोरून पाठवले,रिकामे कव्हर आपोआप उडून गेले.... :D .....नाद नाही करायचा मराठी इंजिनियर्स चा......

218 likes 46 shares
WhatsApp