K
Kavya Patel
patriotic · hindi · patriotic
जपानी म्हण: जर एखादी गोष्ट कुणालाही करता येत असेल तर तुम्हीसुध्दा ती करू शकता. जर एखादी गोष्ट कुणालाच करता येत नसेल तर तुम्ही ती केलीच पाहिजे. भारतीय म्हण: जर एखादी गोष्ट कुणालाही करता येत असेल तर ती दुसर्यालाच करू द्या. जर एखादी गोष्ट कुणालाच करता येत नसेल तर तुम्ही ती कशासाठी करायची?
137 likes
65 shares