Back to feed
N
Nikhil Kapoor humor · marathi · humor

जबरदस्त😄नक्की वाचा: नवरा, बायको, सासूबाई, मुलगी डायनिंग टेबलवर बसून कौटुंबिक गप्पा चालल्या होत्या. मुलगी गृहपाठ करत होती. मुलगी सातवीत. बाबा बसल्या बसल्या पिना मारत होता 😉(आवडता उद्योग) मुलीचे निबंध लिहिण्याचे काम चालले होते. बाबाने विचारले, बाबा- कोणता निबंध लिहितेस? मुलगी - माझी आई बाबा - अरे वा...काय लिहिलेस? मुलगी- माय मदर कुक्स डिलीशीअस फुड🍚🍜 बाबा - कंसात 😉"वन्स इन अ व्हाईल लिहायला नको विसरु बरे?" (बाबाच्या व आज्जीच्या चेह-यावर विजयी हास्य😆😄) मुलगी- नाही लिहिणार तसे काही... बाबा - का बरे? मुलगी - कारण...निबंध "माझ्या" आईवर आहे. तुझ्या नाही. 😝 आज्जी - बरं बरं...चल आवर😠😉 आता...शाळेला जायचंय ....

221 likes 9 shares
WhatsApp