D
Dhruv Verma
humor · mixed · humor
😂😂 जबरबस्त कॉमेडी 😂😂 एकदा एक आजोबा मोबाईलवर नेट चालवत होते. आजोबानी गुगलवर .com सर्च केले. लगेच कंपनीचामेसेज आला, . . . डीयर कस्टमर आपले वय संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे ... क्रुपया आपण www. पंढरपुर वारी.com या वेबसाईटवर ट्राय करा...😂😂😂😂😭😭😭😭😜😜😜😜😜😅😅😅😅😅😆😆😆😆😆😆😆
256 likes
18 shares