V
Vihaan Singh
Good_Morning · Marathi · Life
*जीभ नरम असते, कोमल असते आणि लवचिक असते. म्हणूनच ती अखेरपर्यत तोंडात सुरक्षित राहाते।* *याउलट दात कठोर असतात, तीक्ष्ण असतात, धारदार असतात म्हणूनच त्यांच्यापैकी एकही अखेरपर्यत तोंडात शिल्लक राहत नाही।।* *म्हणूनच रोजच्या जीवनात सर्वांशी बोलताना कोमल शब्द वापरा. कठोर शब्दांनी माणसं दुरावतात।।।* *नम्र रहा, आणि लवचिक बना...।* *तुम्ही आयुष्यात नेहमीच यशस्वी व्हाल...।* *☕ शुभ प्रभात ☕* 🌷🌸🌷|| आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो ||🌷🌸🌷
184 likes
77 shares