Back to feed
D
Diya Iyer humor · mixed · humor

जमाना बदल रहा है...? मुलीला पाहायला आलेल्या पुण्याच्या मुलाला एकच प्रश्न केला... मुलगा ढसाढसा रडला. प्रश्न : तूझ घरभाडे, किराणा,LPG Gas cylinder bill, लाईटबील, पेट्रोल, दूध, भाजीपाला, मोबाईल खर्च, पेपरवाला, home loan, car loan EMI, आणि Tax वजा करून Package किती आहे 😄😄😄😄😄😃😃😃😃 आजूनही त्याचे आईवडील समजूत घालतायत...😢😢😢😜😜😜😂

172 likes 60 shares
WhatsApp