A
Atharv Das
patriotic · marathi · patriotic
जेम्सला चहा बनवताना पाण्याच्या वाफेच्या शक्तीचा शोध लागला आणि त्याने पाण्याच्या वाफेवर रेल्वे चालवली. पण हे तर काहीच नाही नरेंद्रला चहा विकता विकता तोंडाच्या वाफेच्या शक्तीचा शोध लागला आणि त्याने नुसत्या तोंडाच्या वाफेवर देश चालवला.... 😜😜
46 likes
20 shares