A
Atharv Yadav
Good_Morning · Marathi · Life
_*ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मन मोकळे पणाने जगलात,*_ _*तोच दिवस तुमचा आहे,*_ _*बाकी तर फक्त कँलेंडरच्या तारखा आहेत....*_ _*नदी मधे पडल्यामुळे कधी जिव जात नाही,*_ _*जीव तेंव्हाच जातो जेंव्हा पोहता येत नाही,*_ _*परिस्थिति कधीच समस्या बनत नाही,*_ _*समस्या तेंव्हाच बनते,*_ _*जेव्हा आपल्याला परिस्थिति हाताळता येत नाही*_ 💐💐 _*शुभ सकाळ*_💐💐
153 likes
6 shares