Back to feed
S
Sai Pawar heartbreak · mixed · heartbreak

ज्या दिवशी मी तुला पाहत नाही ना मी त्या दिवशी तुला शोधत Pagal सारखा फिरतो कोण तुझ्यावर एवढे प्रेम करेल ग जेवढे मी तुझ्यावर करतो I Miss You 💝💝💝💝💝💝💝💝💝💝

57 likes 51 shares
WhatsApp